नवीन लेखन...

आनंद आणि आई

  एकदा एका छोट्या कार्यक्रमात एक प्रश्न सहजपणे आला. ‘‘तुमच्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण कोणता?’’ खरे तर हा प्रश्न कोणीही कोणालाही विचारू शकतो आणि त्याचे उत्तर अनेक वेळा मिळतेही. त्या कार्यक्रमातही तसेच झाले. ‘‘माझा जन्म हाच माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण’’ असे उत्तर मी देऊन टाकले. कार्यक्रमानंतरही या प्रश्नाने माझा पिच्छा सोडला नाही. खरंच, माझा जन्म […]

सरकारची दुकानदारी!

‘एक सुंदर बोधकथा आहे. चिमणीच्या मुलीचे बारसे असते आणि या बारशासाठी चिमणी आपल्या सगळ्याच परिचितांना आमंत्रण देते. गोगलगायीलाही हे आमंत्रण मिळते.
[…]

माझा टी शर्ट

  ही गोष्ट आहे माझ्या एका मित्राची. खरं तर ही कोणाचीही असू शकेल. कारण ही गोष्ट माझीच तर नाही, असंही अनेक वेळा मलाच वाटून गेलेलं आहे. तर हा मित्र आणि आणखी एक सहकारी आम्ही मुंबईला गेलो होतो. कामकाज आटोपल्यावर लिंकिंग रोडला सहज फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्यावरची दुकानं आणि तयार कपड्यांचे ढीग आम्हाला आकर्षित करीत होते. […]

द्राक्षे आणि आंबे!

गेल्या आठवड्यातली गोष्ट. मी एका नातलगाकडे गेलो होतो. खूप दिवसांनी ही भेट होत होती. त्यामुळे गप्पांचे-चर्चेचे विषयही खूप होते. स्वाभाविकपणे वेळही खूप गेला. आता समारोपाचे, निरोपाचे बोलणे करावे म्हणून मी `निघतो आता’ अशी प्रस्तावना केली अन् तिथेच नव्या विषयाला प्रारंभ झाला. त्या घरात दोघे नवरा-बायको अन् त्यांचा 20 वर्षांचा मुलगा- नुकताच नोकरी करू लागलेला. आत्मविश्वास आणि […]

जया अंगी मोठेपण…!

‘माशाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत,’ बाळासाहेब ठाकरे एकदा उद्वेगाने असे म्हणाले होते. खरेच आहे ते! ज्यांनी देशाला, जगाला आपल्या विचारांनी, आपल्या कर्तृत्वाने भारावून टाकले अशा थोरामोठ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील यशापयश कधीच समोर येत नाही.
[…]

आई

  शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. […]

शेवटी पैसा जातो कुठे?

शिलकीचा अर्थसंकल्प मांडून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आपल्या पाठीवर आपण शाबासकीची थाप मारून घेतली असली तरी त्यांनी उभा केलेला आर्थिक स्थैर्याचा देखावा किती पोकळ आहे, हे सांगायला कुण्या अर्थतज्ज्ञाची गरज नाही.एखाद्या देशाची, प्रदेशाची आर्थिक स्थिती कशी आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर त्या देशातील शेवटच्या माणसाची आर्थिक स्थिती कशी आहे, ते आधी पाहायला हवे. या कसोटीचा वापर केल्यास राज्याची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय असल्याचे दिसून येते.
[…]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..