नवीन लेखन...

वर्तुळ पूर्ण होतेय!

प्रकाशन दिनांक :- 25/05/2003

सृष्टीतील घटनाक्रमाचा उल्लेख करताना हमखास किंवा एकमात्र वापरला जाणारा शब्द आहे ‘चक्र’. सृष्टी हा शब्द, त्या शब्दातून प्रकट होणारी संकल्पना त्याला चक्र जोडल्याशिवाय पूर्णपणे साकार होत नाही. ‘सृष्टीचक्र’ या पूर्ण शब्दातून होणारा बोध हेच स्पष्ट करतो की, एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण सृष्टी पुन्हा – पुन्हा त्याच ठिकाणी येत असते.
[…]

सवयीचे गुलाम

प्रकाशन दिनांक :- 18/05/2003
परवा सहजच एका परिचिताच्या संदर्भात दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला. गर्दी भरपूर होती. त्या गर्दीतीलच दोघांचा संवाद कानी आला.
[…]

वैचारिक प्रदूषण सर्वाधिक घातक!

‘आनो भद्रा ऋतवो यन्तु विश्वत:’. वेदातील या प्रार्थनेचा अर्थ आहे, सकल विश्वातून उत्तमोत्तम विचार आमच्यापर्यंत येवोत. व्यक्ती किंवा समाजाच्या घडवणुकीतील उत्तम विचारांचे महत्त्वच या प्रार्थनेतून अधोरेखित होते. […]

सज्जनांनो, आग लावा व्यवस्थेला!

प्रकाशन दिनांक :- 04/05/2003

कलियुगाला प्रारंभ केव्हा झाला याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते भारतीय युद्धाच्या (संदर्भ – महाभारत) प्रारंभापासून कलियुगाला सुरूवात झाली तर बरेच लोक श्रीकृष्णाच्या निर्याणापासून कलियुग प्रारंभ झाल्याचा दावा करतात. भीम आणि दुर्योधन यांच्यातील अंतिम गदायुद्धात भीमाने श्रीकृष्णाच्या निर्देशावरून दुर्योधनाच्या मांडीवर गदाप्रहार केला.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..