नवीन लेखन...

लग्नाचा बस्त्याची खरेदी करण्यापूर्वी……………………..





नेहमी ५-२५ माणसे दुकानात शिरली कि लगेच चला बकरा आला म्हणून अव्वाचे सव्वा दुकानदार आपल्याकडून पैसे वसूल करतो हा अनुभव बऱ्याच लोकांनी अनुभवलेला असेल किंवा ऐकला असेल.

चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात. तुला न मला घाल ……………………. अशी अवस्था झालेली असते

पण यावर माझा एक अनुभव आहे बघा आपल्याला आवडतो का ?

१) जर आपल्याला बस्ता घ्यायचं असेल तर प्रथम ८ दिवस आधी आपण आणि आपले सबंधी (फक्त २-३ लोक) चार दुकानं फिरा. फक्त आधी कपडे बघून ठेवा काय घायचे ते निवडा दुकान निश्चित करा

२) जमल्यास भावाची यादी (कोटेशन) घेण्याचा प्रयत्न करा.

३) मग चार दुकानांची कोटेशन तपासून बघा. जिथे भाव कमी आहे तिथे पुन्हा जाऊन आपण घेणारा बस्त्याची तपासणी करून घ्या (Quality )

४) फक्त भाव कमी आहे म्हणून खरेदी करणे योग्य नाही. त्याबरोबर त्या वस्तूची Quality असणे गरजेचे आहे. नाहीतर संबंध खराब होऊ शकतात

५) आज महागाई फार वाढली आहे त्यामुळे सर्वांनाच बस्ता करणे शक्य नाही. त्यामुळे जास्तीत जास्त आपली जुनी परंपरा अवलंबा. म्हणजे आपली टावेल टोपी हो आणि शक्यतो हि होलसेल व्यापार्‍याकडूनच खरेदी करा

आणि आता जा बस्ता खरेदी करायला. आपल्यासोबत आपले नातेवाईक आप्तेसबंध (२०,२५,५० वाटेल

तेवढे) आणि बघा खरोखर फायदा होतो का ते

?

— सचिन सदावर्ते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..