नवीन लेखन...

पीएफविषयी सर्व काही

भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंडविषयी (पीएफ) कुठल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास मंडळाची अधिकृत वेबसाइट [e-link-ms]www.epfindia.com#http://www.epfindia.com[/e-link-ms] हा उत्तम मार्ग आहे. पीएफ खात्यांच्या कम्प्युटरायझेशनचे मंडळाने हाती घेतलेले काम पूर्णत्वास आल्याचा फायदा सर्वसामान्यांना यामुळे होत आहे.

पीएफ खात्यातील रक्कम, क्लेमची सद्यस्थिती, ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा यांसारख्या कर्मचार्‍यांना आवश्यक असलेल्या नेहमीच्या गरजा या वेबसाइटवर तत्काळ पूर्ण होतात. केवळ अकाऊंट नंबर दाखल करण्याचा अवकाश, काही मिनिटांत मोबाइलवर खात्याचा पूर्ण अहवाल, पीएफ बॅलन्सचा एसएमएस येतो.

त्याचबरोबर देशभरातील पीएफ कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांक, कंपनीचा पीएफ कोड शोधण्याची सुविधा यासह इतरही अनेक गोष्टी या साइटवर उपलब्ध आहेत.
[e-link-ms]www.epfindia.com#http://www.epfindia.com[/e-link-ms]

— निनाद अरविंद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..