नवीन लेखन...

फोनोग्राफचा थॉमस अल्वा एडिसनने शोध लावला

एका शोधामुळे आपलं जगणं संगीतमय झालंय. तो शोध म्हणजे फोनोग्राफ. आवाज रेकॉर्ड करून तो पुन्हा ऐकण्याची सोय या शोधामुळं झाली. माणसाच्या शब्द फिरवाफिरवीला खोटारडेपणाचा आरसा दाखवणारं यंत्र म्हणजे फोनोग्राफ.

अमेरिकी शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसनने लावलेल्या या शोधामुळे जगाचं रुपडंच बदललं. आजच्या दिवशी १८७७ मधे एडिसनने जगाला फोनोग्राफ उपलब्ध करून दिला. टेलीग्राफ आणि टेलीफोन यांच्याशी संबंधित प्रयोग सुरू असताना एडिसन यांना हा शोध लागला. २९ नोव्हेंबरला हा शोध सगळ्यांसाठी खुला करण्यात आला.

१८८७ मधे फोनोग्राफच्या शोधामधे एडिसन यांनी आणखी भर घातली. १९१२ मधे एडिसन यांचा डिस्क फोनोग्राफ बाजारात आला.

त्यानंतर १९२० च्या दशकात रेडिओच्या आगमनाने फोनोग्राफची लोकप्रियता कमी होऊ लागली.

रेकॉर्डिंगचं हे तंत्रज्ञान आज खूप पूढे आलंय, पण त्याची सगळी बीज १८७७ मधे आजच्या दिवसात आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2959 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..