नवीन लेखन...

कविता राऊतची सावरपाडा एक्स्प्रेस

कविता राऊत ज्या स्पर्धेत उतरते त्यात पदक कमावल्याशिवाय थांबत नाही, असा तिचा लौकिक आहे. यश म्हणजे जीवतोड मेहनत करावी लागणार, हे इतर सगळ्याच स्पर्धकांना न सांगताही माहीत असतं; पण तिचं आजचं यश हे असं सहजासहजी तिच्या पदरी पडलेलं नाही; तर तिनं शब्दशः घाम, रक्त आणि अश्रू गाळून ते कमावलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील एक आदिवासी […]

अभिधा निफाडेची बिईंग लॉजिकल संस्था

महिला अत्याचाराच्या घटनांनी ती पेटून उठायची. पण करणार काय? त्याविषयी महिला बोलायच्या नाहीत. मग तिच्या डोक्‍यात विचार आला, या महिलांना बोलते करायचे. त्यांना हक्काची आणि त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांची जाणीव करून द्यायची. याच उद्देशाने तिने वयाच्या २१व्या वर्षी “बिईंग लॉजिकल‘ संस्थेची स्थापना केली अन्‌ महिलांना कायद्याची ओळख करून देण्याचा विडा उचलला. अभिधा निफाडे हिच्या याच प्रयत्नांमुळे तिला […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..