नवीन लेखन...

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी,  घरटे बांधून गेल्या त्या

खेळूनी नाचूनी उड्या मारूनी,  चिव चिव करित गात होत्या

झाडावरती उंच बसूनी,  रात्र घालवीती हलके हलके

दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके

संसार चक्र ते भोवती पडता,  गेल्या दोघी त्यातच गुंतूनी

नव पिल्लाच्या सेवेसाठी,  घरटे केले काड्या आणूनी

पिल्लांना त्या पंख फूटता,  उडूनी गेल्या घरटे सोडूनी

अल्प काळाचे बंधन तोडीत,  जगण्या पुनरपी स्वच्छंदानी

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1959 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..