नवीन लेखन...

श्रीपाद रेडीओचे मालक व रेडीओचे संग्राहक श्रीपाद कुलकर्णी

श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत. त्यांनी देशात आणि विदेशातील आपल्या अनेक दौऱ्याच्या मध्ये हे रेडिओ मिळवले आहेत. नॅशनल पॅनासोनिक, सोनी, फिलिप्स, बुश, ग्रुंडिग आणि टेक्सन सारख्या अनेक ब्रँड्सचे रेडिओ त्यांच्या कडे आहेत. कात्रज येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये कामाच्या टेबलावर अनेक सेटस वापरात आहेत.

श्रीपाद कुलकर्णी हे स्वत: परवानाधारक हॅम रेडिओ ऑपरेटर आहेत. श्रीपाद कुलकर्णी हे राज्य विद्युत मंडळातील निवृत्त इलेक्ट्रिकल अभियंता आहेत.

त्यांच्याकडे २०१३ मध्ये ते कॅनडामध्ये असताना १७०००/ रुपये देऊन खरेदी केलेला Sangean हा त्यांचा आवडता रेडिओ आहे. यात नेहमीच्या एएम, एफएम, एसडब्ल्यू आणि एलडब्ल्यू बँड शिवाय हॅम रेडिओ बँडचा समावेश आहे.

श्रीपाद कुलकर्णी यांचे स्वतःचे श्रीपाद रेडिओ या नावाचे आपले स्वतःचे राऊड-द-क्लॉक (२४ तास चालू असलेले) इंटरनेट रेडिओ स्टेशन आहे. तिथे ते बॉलिवूड गाण्यांचे, दिन विशेष वरील संगीताचे कार्यक्रम आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम चालू असतात. या रेडिओवर तुम्हाला विविध प्रकारचे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना विविध रंजक माहिती देण्याबरोबरच ज्ञानात भर घालणारे शब्द ऐकायला मिळतात. मुलांसाठी “शुभंकरोति’ आणि ज्येष्ठांसाठी आरोग्याच्या टिप्स, महिलांसाठी पाककला अतिशय रंजक पद्धतीने सादर केल्या जातात.

जगभरातील १००० हून अधिक लोक श्रीपाद रेडिओ कायम ऐकत असतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Email : kshripad32@gmail.com.

श्रीपाद रेडिओची लिंक.

https://www.internet-radio.com/station/shripadradio/

http://www.radioindia.in/shripad-radio

https://radio.garden/listen/shripadradio/LXjmop1F

ShripadRadio – App

https://play.google.com/store/apps/details?id=shripadradio.afsn&hl=en

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..