नवीन लेखन...

सत्कारणी वेळ

करू नकोस विचार त्याचा,  करणे नाही जेंव्हां तुजला

मोलाचे हे जीवन असता,  व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१

दोन घडीचे जीवन सारे,  क्षणा क्षणाने जाईल निघूनी

कुणासाठी हा काळ थांबला,  उत्तर याचे घे तू शोधूनी….२

लहरी उठतील विचारांच्या,  आघात होता जेंव्हां मनी

विवेक बुद्धीने शांत करावी,  भाव तरंगे त्याच क्षणी….३

मर्यादेचे आयुष्य असता,  वाहू नकोस विचार प्रवाही

भगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1961 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..