काहीतरी आहे असे जे ….
साथ होते साथ आहे!
राख मी होईन तेव्हा ….. .
जाईल! म्हटले जात आहे!
वय तयाचे कोवळे …….
म्हातारेही तितुकेच आहे!
वाढले माझ्यासवे ते ….
माझ्यात मुरले आत आहे !!!
……… मी मानसी
काहीतरी आहे असे जे ….
साथ होते साथ आहे!
राख मी होईन तेव्हा ….. .
जाईल! म्हटले जात आहे!
वय तयाचे कोवळे …….
म्हातारेही तितुकेच आहे!
वाढले माझ्यासवे ते ….
माझ्यात मुरले आत आहे !!!
……… मी मानसी
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions
Leave a Reply