प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार

प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार कार्तिक कुमार हे पं. रविशंकर यांचे शिष्य, व मैहर घराण्याचे वादक. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला.

कार्तिक कुमार यांचे वडील मंगल चरण दास हे सुद्धा सतारवादक होते.  १९५८ साली आकाशवाणी ने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळाले होते. कार्तिक कुमार यांनी देश विदेशात अनेक मैफिली केल्या.

प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार हे चिंरजीव. कार्तिक कुमार यांचे सतार वादन हे मंत्रमुग्ध करणारे असते.

कार्तिक कुमार यांचे सतार वादन.


— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2074 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…