पुणेकरांचे WhatsApp ग्रुप

पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं….

मु लि ब घा ग्रुप ….

तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला….

दा ख वा ना म ग … 
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला

का ना खा लि दे उ का ….

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…