निनावी गुरू

नव्हतो कधीही चित्रकार,  परि छंद लागला

रंगाच्या त्या छटा पसरवितां,  मौज वाटे मनाला…१,

रंग किमया बदण्या नव्हता,  मार्गदर्शक कुणी

गुरुविना राहते ज्ञान अपूरे,  याची खंत मनी…२

नदिकाठच्या पर्वत शिखरी,  विषण्ण चित्त गेलो

मन रमविण्या कुंचली घेवून,  चित्र काढू लागलो…३

निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य,  रंग छटा शिकवी

गुरू सापडला चित्र कलेतील,  हाच तो निवावी….४

 

डॉ भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1720 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…