नवीन लेखन...

नाशाची वृत्ती

जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी

स्वभावाची ही विकृती जाणता,  खंत वाटली मनी

बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण

सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी,  देतो ते फेकून

हाती देता सुंदर खेळणी,  तोड मोड करिते

लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते

लय पावणे प्रतिक शिवाचे,  ईश्वरी असतो गुण

‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव,  हे घ्या तुम्ही जाणून.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..