नवीन लेखन...

हरलाय महाराष्ट्र… आणि हरलाय मराठी माणूस…

 

कोणी म्हणतोय भाजप जिंकला,
कोणी म्हणतोय शिवसेना हरली,
कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,
कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,
कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली…

पण लक्षात ठेवा इथे फक्त  “जिंकलाय” आणि पुढे गेलाय तो…

गुजराथी,
मारवाडी,
भैया,
मद्रासी,
सिंधी,
पंजाबी,
आणि

हरलाय आणि तो फक्त माझा “महाराष्ट्र”… आणि माझ्या महाराष्ट्रातील “मराठी माणूस”…

आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल …

महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही ?

मुंबईची आणि पुण्याची स्थिति…

हिरा मार्केट – गुजराती‬

कपडा मार्केट – ‪मारवाडी‬ आणि गुजराती

लकडा मार्केट – मुस्लिम‬

शेयर मार्केट – गुजराती, मारवाडी

स्टील मार्केट – मारवाडी आणि गुजराती

हाॅटेल लाईन – ‪‎शेट्टी‬, आणि पय्याडे

वाईन मार्केट – शेट्टी, ‪‎पंजाबी‬

मच्छी मार्केट – मुस्लिम, उत्तर भारतीय ..
‪‎मराठी‬ माणुस…. आहे कुठे ?

वडापावच्या गाडीवर.. !!
हसण्यावर घेऊ नका‪. ‘लाज‬” वाटण्यासारखी गोष्ट आहे.

रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले …

तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ……!!!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..