नवीन लेखन...

गणपती विशेष

श्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर

मूळ संस्कृत स्तोत्र, सम-लय मराठी भाषांतर आणि सरल मराठी पद्यरूपांतर

श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’  व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. अथर्वशीर्षातील कांहीं भाग पद्यात्मक आहे तर कांहीं गद्यात्मक. त्यामुळे, त्याच्या भाषांतराला ‘समश्लोकी’ म्हणतां येणार नाहीं. परंतु, प्रत्येक स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हटलें जातें. अथर्वशीर्षाच्या भाषांतरमध्ये मूळ संस्कृत स्तोत्राची ‘लय’ शक्यतो सांभाळली, म्हणून तें भाषांतर ‘सम-लय’.

कुणां वाचकाला / पाठकाला कदाचित त्याहून सोपें भाषांतर हवें असूं शकतें, म्हणून ‘सरल’ म्हणजे सोपे  भाषांतरही  केले आहे.

हे इ-पुस्तक मोफत वितरणासाठी आहे. आपण ते आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला पाठवू शकता.

आजच डाऊनलोड करा… मोफत !!!

रत्नागिरी जिल्हा

Alphonso Mango

निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा यांनी संपन्न असलेला ... पुढे वाचा...

ऐतिहासिक सातारा शहर

सातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ... पुढे वाचा...

मावा मोदक

साहित्य :

पाव किलो मावा, ८५ ग्रॅम बारीक साखर, १ चमचा वेलची पूड ,केशर अगर केशरी ... पुढे वाचा...

उकडीचे मोदक

सर्वसाधारणपणे सगळ्यांकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असतोच असतो..

साहित्य :

२ भांडी बासमती तांदूळ पीठ, २ भांडी पाणी, चिमूटभर मीठ, १ चमचा लोणी ... पुढे वाचा...

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..