दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली  ।

दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली…१,

 

जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते  ।

क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते…२,

 

निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल  ।

पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ…३,

 

स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ होई क्षणांत

मन जिंकणे कठीण असता,  वैमनस्य  सहज होत…४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1903 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..