ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  ।
दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।।

सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  ।
हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।।

आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  ।
बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।।

निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  ।
जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।।

संचार त्यांच्या आत्म्याच्या ,  सदैव होत राही  ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई  ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1601 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…