दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा,  गाई सुंदर गाणे,
आवाजातील मधूरता,  शिकवी त्याला जगणे….१,

जगतो देह कशासाठी,  हातपाय असता पांगळे
मरण नसता आपले हाती,  जगणे हे आले…..२,

लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते
जगण्यासाठी सदैव त्याला,  उभारी देत होते…..३,

गीत ऐकता जमे भोवती,  रसिक जन सारे
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ….४,

असमान्य ते एकचि मिळता,  उणीवतेची खंत कशी
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती,  वीज चमकते रात्री जशी….५

 
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1542 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…