व्यवस्थापन

असावे घरकूल आपुले छान….

कुटुंब म्हटले की अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक गरजा आल्याच. त्यातील निवार्‍याची गरज म्हणजे घराची गरज. घराची म्हणजे चार भिंती, दारं, खिडक्या आणि डोक्यावर छप्पर. खरं तर घराचे किती विविध प्रकार आहेत पण अजूनही घर म्हटलं की बालपणी चित्रकलेच्या वहीत काढलेले समोर चौकोनी भिंत, भिंतीला मधे दार, बाजूला दोन खिडक्या, वर दोन्ही बाजूने उतरते छपर […]

परीकथेतील सुंदर गाव

Standardization is the process of developing and implementing technical standards. ग्रामीण भागाचे सर्व प्रथम standardization झाले पाहिजे होते. लाखो कोटी रुपये खर्च करूनही आम्ही जगाला आमचे एकही खेडे दाखवण्या योग्य करू शकत नाही हे सत्य नाकारू शकत नाही. घरांची रचना, त्यांच्या समोरील आंगणे, (खरेतर घरासमोरील बाग म्हणायचे होते ) त्यांची पाणी पुरवठा योजना, त्यांची मलनिस्सारण योजना […]

पॉवर ऑफ चॉइस

सुप्रसिद्ध साहित्यीक चेतन भागत याने सांगीतलेला हा किस्सा आहे. मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की […]

गरम पाण्यातील बेडूक

एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती की बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना. शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर […]

मरतुकडी गाय

नुकतीच एक चिनी लोककथा माझ्या वाचण्यात आली. चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या […]

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र

२००४ साली झालेली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक ठरली. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने मतपेटी कालबाहय ठरविली. आगामी सर्वच निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर सर्वत्र केला जाणार आहे. या यंत्रामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक जलद विश्वासार्ह होण्याबरोबरच मतदारांना मतदानासाठी लागणार्‍या वेळात बचत झाली आहे. मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करणार्‍या या यंत्राबाबात माहिती ….. […]

मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सीतील आगळ्यावेगळ्या सौ.धनश्री जोग

उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत मराठी माणुस एकुणच मागे आहे हे आता सगळेजण जाणतातच आहेत. पण आता या क्षेत्रांत मराठी महिला धडाडिने पुढे येत आहेत असे सुखद चित्र निर्माण होऊ लागले आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत आज मराठी नव्हे तर इतर महिला मोठ्या प्रमाणावर आघाडी घेत आहेत. अनेक मोठ्या उद्योग व्यवसायाच्या प्रमुखपदी महिला आहेत आणि त्या सक्षमतेने कारभार चालवीत […]

लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मुत्राचा निचरा

सध्या देशात सर्वत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना सर्व जिल्ह्यातील गाव-खेड्यात जोरात चालू आहे. परंतू अजूनही मुंबई सारख्या शहरातील स्वच्छतेबद्दल ‘सुज्ञास सांगणे नलगे’ असे आहे. रोज सकाळी रेल्वेच्या बऱ्याच ट्रॅकलगतच्या जागेत केले जाणारे प्रातर्विधी बद्दल न बोलणेच बरे. तसेच चालत्या आणि स्टेशनमध्ये थांबलेल्या लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मूत्राच्या होणाऱ्या निचऱ्याने स्टेशन आणि आसपासचा परिसर दुर्गंधीयुक्त […]

वर्तनशैली – भेटवस्तु

भेटवस्तु हा नव्या जगातला जादूई मंत्र आहे. अनेकविध भारतीय सण, राखी, भाऊबीज, जन्मदिवस, प्रमोशन, बाळाचे आगमन, शिक्षकदिन अशा एक का अनेक प्रसंगात भेटवस्तूंची देवघेव होत आहे. नव्या पिढीचे इंटरनेटशी जुळलेले नाते आणि त्यामुळेच जगभराशी वाढलेला दोस्ताना यातून फ्रेंडशिप डे, फादर – मदर डे, व्हॅलेंटाईन डे यासारख्या पाश्चिमात्य दिवसांनी तरुणांना आपलेसे केले आहे. आजची तरुणाई ही चंगळवादी […]

वर्तनशैली – अभिनंदन

माणूस म्हटला की कौतुकाचे, आनंदाचे अनेक प्रसंग स्वत:सह आपल्या परिचित स्नेहीजनात, कुटुंबात अन् या संपूर्ण विश्वात येत असतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सकारात्मकता यांची देवघेव करायला आवडते. यामध्ये अभिनंदन या शब्दानी साऱ्यासाऱ्यांना आपलेसे करता येते. अन् सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. अभिनंदन या एका शब्दानी दोन अनोळखी माणसांमध्ये […]

1 3 4 5 6 7 8