नवीन लेखन...

आम्ही सारे खवय्ये

विदर्भ स्पेशल पुडाची वडी/सांबार वडी पुण्यात कुठे मिळेल ” अशी चौकशी कोणीतरी करत होतं आणि माझ्या लक्षात आलं अरेच्चा, आपण तर या सिझनमध्ये एकदाच करून खाल्लीये सांभार वडी..आहाहा अगदी नाव काढलं तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतंय.. वरचं खरपूस आवरण, आत हिरव्यागार कोथिंबिरीचं गच्च भरलेलं सारण..व्वा! […]

आपलं स्वयंपाकघर.. भाग दोन

कामाच्या गर्दीत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे एखादे काम किंवा पदार्थ पूर्ण झाल्यावर आपण हात धुतो. लगेच पुढचं काम वाट पाहात असतं अशावेळेस दोन्ही ओले हात पायाच्या दोन्ही बाजूंकडे साडीला, गाऊनला किंवा ड्रेसला पुसले जातात. कधी ते हात हळदीने पिवळसर झालेले असतात किंवा धुतलेले असले तरी त्यावर तेला-तूपाचा अंश असतो. […]

आपलं स्वयंपाकघर.. भाग एक

स्वयंपाक घर म्हटल्यावर खरं तर ते आरशाप्रमाणे स्वच्छ आणि चकचकीत असायला हवं कारण कुटुंबाचं आरोग्य सांभाळण्याचं महत्त्वाचे काम स्वयंपाकघरातच होत असते. प्रत्येक पदार्थाची निर्मिती इथूनच होत असते. तेव्हा सर्व घराबरोबर स्वयंपाक घराची आणि ओट्याची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. […]

ती अन् मी

आज हे गाणं ऐकलं आणि तुमच्यासमोर थोडसं व्यक्त व्हावसं वाटलं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी बरंच काही गमावलं आहे. पुन्हा माणसाला माणसाची किंमत कळली आहे. पैसा, भौतिक सुखांच्यापेक्षाही कितीतरी पट अधिक माणसांना माणूसच हवा याची जाणीव झाली आहे. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..