भिकारीण

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर

सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    ।।

हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला

कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    ।।

परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत

उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    ।।

जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी

मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1595 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…