नवीन लेखन...
सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

तुजवीण जीवन

मरणाची भिती नाही जगणे कठीण झाले मोकळ्या या घरात सगळे अबोल झाले । मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली । हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे । जाता चार दिवस दूर माझी अशी अवस्था होई जाशील खरोखर दूर तर मग माझे काय […]

नाते तुझे माझे

दिवस रात्र मम नयनी वसते स्वप्नात येऊनी मला छळीते सांग रमणी हे सांग मला ग तुझे नी माझे हे कसले नाते । जरी न दिसशी मला कधी तू सैरभैर मन हे होऊनि जाते तुला पाहिल्यावर मन हे माझे सांग का ग आनंदीत होते । असशी जरी दूरवर तू तेथे मम हृदयी तुझेच रुप येथे आहे खरोखरी […]

जातीय राजकारण

आम्हीच लावली येथे भांडणे दोन जमातीत फोडावीत एकमेकांची डोकी हेच स्वप्न डोळ्यात । आम्हीच तारणहार असे बिंबवले तुमच्या मनात धर्माचा कैफही आम्ही वाढविला तुमच्याच रक्तात भिती बागुलबुवाची दाखविली सदा तुम्हाला बनविले आम्ही पुन्हा पुन्हा ऊल्लू की हो तुम्हास । अशिक्षीत तुम्ही रहावे हाच ऊद्देश असे अमुचा केले बहू प्रयत्न की अमुचा ऊद्देश सफल व्हावा राहिलात तुम्ही […]

नाते

तुझे नी माझे कसले नाते अजून मला ते कळले नाही एकदा तरी तुज पाहिल्यावीना मजला काही करमत नाही । ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो । आता तरी तू सांग मजला काय आहे आपुले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते । सुरेश काळे […]

भारत माँ की कसम

अब भी जोश मेरे सीनेमे है बाकी भले दुष्मनने गोलीया चलाई है दुष्मनने पीठपे गोली चलाई है मेरा सीना तो अबभी खाली है । दुष्मनकी गोलीमे वो ताकत कहाँ जो मेरे सीनेके पार हो जाये ये तो बस अपनोेकी बेवफाई है जो सिनेपे नही पिठपे वार करते है । ना निराश हूँ ना ऊम्मीद खोई है […]

बंद खिडकी

चालताना त्या रस्त्यावर आज का अडखळली मम पाऊले तोच रस्ता मीही तोच परी का सर्व अनोळखी भासले । त्याच रस्त्यावरील तेच घर परी आज अपरिचित वाटले बंद खिडकी ती पाहून घराची मम नयनी अश्रु का दाटले । अजूनही वाटते कधीतरी ऊघडेल ती खिडकी कुणीतरी पुन्हा तो ओळखीचा चेहरा पाहील वाकून त्या खिडकीतूनी । सुरेश काळे मो.9860307752 […]

अमृतानुभव

चैतन्य तुझ्या हृदयीचे सदैव असेच राहू दे खोडकरपणा तव मनीचा सदैव असाच राहू दे । वार्धक्याची जाणीव नच व्हावी तुजला कधीही मजवरचा प्रेमवर्षाव सखे सदैव असाच राहू दे । आता भांडण नच कोणाशी ना वैर आहे आपुले एकमेकावरील प्रेमाची साथ सदैव टिकून राहू दे । तुजवरील प्रेमाने मी रचिल्यात कैक कविता जरी त्या कवितेतील रचनांचा कैफ […]

सौंदर्य

सौंदर्य कशात नाही, या भुतलावरील प्रत्येक व्यक्ती प्राणी, निसर्ग या प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतप्रोत भरले आहे फक्त तुमच्याकडे ते सौंदर्य ओळखण्याची नजर असली पाहिजे. लहान बाळाच्या प्रत्येक हालचाली मधे सौंदर्य असते ते आपण सुध्दा अनुभवू शकतो फक्त त्या साठी आपल्याला त्याच्या आईची नजर असली पाहिजे. तिच्या नजरेतून जर आपण पाहिले तर आपल्याला त्या लहान बाळात सौंदर्य दिसून येईल. […]

संस्कार

संस्कार एक असा शब्द जो आजच्या काळात फक्त पुस्तकात वाचला जातो किंवा जुन्या पिढीतील कोणा जेष्ठ नागरीकाचे तोंडून ऐकला जातो. संस्कार म्हणजे नक्की काय याचे ऊत्तर व्यक्ती सापेक्ष असू शकते. एखाद्या व्यक्तीला जो अर्थ योग्य वाटेल तसा तो अन्य व्यक्तीला वाटेलच असे नाही. […]

ओढ प्रितीची

गालावरील लाली तुझ्या आजही टिकून आहे धुंदी गुलाबी ओठांची अजूनही तशीच आहे । पाहून मजकडे स्मीतहास्य तू आता नको करु गालावरची गोड खळी ती घायाळ करीत आहे । माळू नकोस तू तव केसात गजरा तो सुगंधी नहालेल्या केसांचा सुगंध धुंद मज करीत आहे । खट्याळ तव नजरेने मजकडे तू पाहू नको भाव तव डोळ्यातील बेहोश मज […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..