नवीन लेखन...

पिल्लांची पहिली स्पर्धा

माझ्या दोन्ही बाहुल्यांनी, यावेळच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच, स्पर्धेत भाग घेतला! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. त्यामुळे खरंतर प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव हा पहिलाच होता. […]

सुप्रभात by Mg Hector

पुरुषांची गाड्यांबद्दलची craze, त्यांच्या भावविश्वात शिरून मांडायचा प्रयत्न केलाय.. झालाय का successful? […]

एक unique Space

तो डबा घेऊन ऑफिसला गेला. मुलं आधीच school vanनी शाळेत पोहोचलेली. आता तिचा ‘personal time’ सुरु झाला. Coffeeचा मग एका हातात, नी तिचा favorite Android partner सोबत, अशी थोडी निवांत टेकली, तेवढ्यात दारावरची bell वाजली. थोड्या नाराजीनेच तिनेदार उघडलं; पण चेहेऱ्यावर लगेच आनंदाची लकेर झळकली! “अगं प्रिया! ये ना!” प्रियासुद्धा तिने दार उघडायची वाटच बघत होती. “अगं काय सांगू? आज मी कित्ती कित्ती आनंदात […]

प्रवास

रविवारी सकाळी उठता उठताच तो तिला म्हणाला, “थोडं भराभर आवरून घेतो, एकाला भेटायला जायचंय.” त्याचा एक जवळचा, नी जूना colleague आहे, लिंगा नावाचा. त्याचे वडील वारलेले ४ दिवसांपूर्वी. आज सुट्टी आहे तर भेटता येईल. काही वर्षांपूर्वी एकदा mild attack आलेला त्यांना, त्यामुळे हे तसं अनापेक्षितच होतं! त्याचे स्वतःचे वडीलही नुकतेच घरी राहून गेलेले, त्यामुळे तोही जरा […]

एक आई

कशी बघतेय ती माझ्याकडे! खरं तर मला कबुतरं अज्जिबात आवडत नाहीत. मुख्य म्हणजे आमच्या सगळ्या building मध्ये जिथे तिथे colonies नी राहून सगळं घाण करुन ठेवलेनीत! पण आत्ता ना, एका कबुतरीने अंडं घातलंय माझ्या balconyतल्या एका कुंडीत! मला घाबरून सकाळी एकदा दूर जाऊन बसलेली, पण सतत डोळा माझ्याकडे! तेव्हा दिसलं, छोटुस्सं अंडं! आता तिला समजलंय कि […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..