नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

स्त्री-मुक्ती

कशाला करतोय आपण पोकळ वल्गना स्त्री-मुक्तीच्या…. जर होत असतील लहान,तरूण,विवाहीत,मतीमंद आणि निडर स्त्रियांवरही बलात्कार दिवसा ढवळ्या…. स्त्री मुक्त झाली कस म्हणणार जर समाज लादू पहात असेल बंधन त्यांच्या चालण्या- बोलण्यावर, राहण्या- वागण्यावर त्यांच्या स्त्री-सुलभ भावनेवर आणि स्त्रीच्याच गर्भात वाढणार्या स्त्रीचाच बळी घेत असेल ती गर्भात असताना… स्त्री-मुक्ती जर पुरूषांच्याच हातात असेल तर स्त्री – मुक्तीसाठी लढणार्या […]

डॉ. दाभोलकरांच्या विचारांची हत्या !

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी – सकाळी टी.व्ही वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेची बातमी पाहून मन सून्न झाल. मी बर्याचदा डॉ. दाभोलकरांना टी. व्ही. वर आपले विचार मांडताना पाहील होत आणि ऐकलही होत ! पण ! कधीही आपले विचार मांडताना मी त्यांच्या चेहर्यावर कोणाबद्दलचाही राग कधीच पाहिला नाही कारण ते आपल्या विचारांशी प्रमाणिक होते. 
[…]

1 33 34 35 36 37 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..