नवीन लेखन...
Avatar
About चंद्रहास शास्त्री
मी डॉ. चंद्रहास शास्त्री. संस्कृत, मराठी आणि हिंदी भाषेत अनेकविध रचना करतो. कविता, लेख इत्यादी विषयांवरील अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. सध्या मी राधा कृष्ण या विषयावर विशेषत्वाने लिहित आहे. तसेच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर देखील लिहित आहे. (Bhartiya Knowledge system, Marathi poems, stories etc.)

गणित शिकलंच आहेस तू

गणित शिकलंच आहेस तू, तर बेरीज वजाबाकी करू. त्या क्षणांची फक्त बेरीज करू अन या क्षणांची वजाबाकी करू. चन्द्रासमोरच्या ढगांना जरासे प्राजक्ती कळ्यांनी बाजूला करू दिव्यावरच्या या काजळीला गुलाबी पाकळ्यांनी बाजूला करू. आंदोलने विसरून जाऊ सारी अन क्रांतीचा मार्ग प्रशस्त करू शहारल्या कमलदलांना या दवांनीच आता निर्धास्त करू. चल सखे, पुन्हा एकदा जगू या चंद्र-चांदण्यांशी गप्पा […]

बहावा

  सकाळी तुझ्याकडे पाहीलं की, छान वाटतं. दुपारी तू भारीच चमकतोस. आणि संध्याकाळी असं वाटतं की, आकाशाच्या केशरी वस्त्रावर पिवळे बुट्टेच आहेत, तुझी फुलं. बहाव्या, ऐक ना. फुलत जा ना कधी कधी, अवचित.  […]

सखे, तू

मी कुठे मागतो सर्वकाही द्यायचे तेवढे दे सखे तू मी कुठे देतसे सर्वकाही घ्यायचे तेवढे घे सखे तू. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..