आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली

योग्य वेळ ती येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली

शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी,

विजयी झाले ऋणाणू बंधन,  बांधले होते हृदयानी,

उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा

स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा

मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी

जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या दु:खी क्षणी

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1676 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…