नवीन लेखन...

होळी…….

सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ……….
सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ……….
थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी……….
जीवनातील उत्साह म्हणजे होळी ………..
पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी……..
मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी ……..
देवावरील विश्वास म्हणजे होळी……….
मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी…….
तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे होळी ………
अंधारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळी ………..

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..