नवीन लेखन...

स्वातंत्र्य दिन वॉलपेपर्स

  यावर्षी भारत देश स्वातंत्र्याची 67 वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्त मराठीसृष्टीच्या सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

भारताला 1947 साली स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरी त्याची सुरुवात खुप आधीपासून झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या विळख्यात असलेला आपला हा देश सुखरुपपणे सोडवण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. देश स्वतंत्र होण्यात त्याकाळच्या अनेक नौजवानांचाही मोलाचा वाटा होता.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्रातील अस्सल मराठी युवकांनी तसेच महिलांनी मोलाची कामगिरी बजावली.

या 67 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठीसृष्टी.कॉम सादर करत आहे काही निवडक मराठी स्वातंत्र्यसेनानींचे वॉलपेपर्स..हे वॉलपेपर्स जरुर डाऊनलोड करा..

 

 

 


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..