नवीन लेखन...

पाऊस

पाऊस मला हवा असतो प्रत्येक वर्षी
कारण त्या शिवाय माझ्या एका
नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…

पाऊसकोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो
कारण त्या शिवाय मी तिला पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…

पाऊसात मी भिजवून सतत ओलाचिंब होतो
कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…

पाऊस मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो
कारण त्या शिवाय मी पाण्यातून रस्ता काढत चालू शकणार नसतो…

पाऊसात भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो
कारण त्या शिवाय मला सर्वात  आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…

कवी – निलेश बामणे ( एन. डी. )

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..