नवीन लेखन...

डांस बार !!!

डांस बार,
करती गार,
गिर्‍हाईके त्यांची,
सगळी माहितगार…..१

सरकारी मामला,
कोर्टात फसला,
सुप्रीम कोर्टाने,
दिला फैसला………२

चालू राहू द्या,
पोट भरु द्या,
बंधन त्यांच्यावर,
टाकू नका……..३

नाचणे, बागडणे,
हा नाही गुन्हा,
पुन्हा असे,
तुम्ही करू नका……..४

मी बाई नारी,
भोळी गं,
अंगात माझ्या
चोळी गं……..५

आरोप माझ्यावर,
करता कसले,
मन रिझवण्याचे,
कामच आपले…..६

गिर्‍हाईके येती,
मन रिझवीती,
त्यातच मी,
फसले गं……७

हे शब्द ऐकून,
मन झाले बेजार,
सामान्य माणसाने,
घेतला आजार……८

सरकारची तर,
बोबडीच वळली,
कार्य करण्याची,
शक्तीच गळली…….९

जावे तर,
जावे कोठे?
ह्याची मात्र,
संभ्रमणा वाढली…..१०

आता म्हणती,
फेरविचार करू,
चुकलेले निर्णय
आपण सुधारू……११

पण हे डांस बार
बंद करू,
डांस बार,
बंद करू………१२

……मयुर तोंडवळकर.

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..