नवीन लेखन...

वेळेची ढिलाई , काळाची किमया

हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील, बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ? ।।१।। नित्य तुला भक्ष्य लागते, वेध घेई टिपूनी त्याचा, मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई स्वकृत्याचा ।।२।। अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी, सूडानें पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी ।।३।। काळ येई परि वेळ न आली, […]

जातीमधील उद्रेक

लाट उसळतां क्रोधाची, बळी घेतले कित्येकांचे, हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे ।।१।। फार पुरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें, कुणीतरी पाडुनी वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने ।।२।। त्याच क्षणाला बीज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे, ईश्वराकडे जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे ।।३।। विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी, विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी ।।४।। चूक कुणाची सजा […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां, बंधनात ते पाडी कर्मफळाचे एक अंग ते, टिपे दुसरे बाकी ।।१।। साध्य करण्या जीवन ध्येय, देह लागतो साधन म्हणूनी, सद्उपयोग करूनी घेतां, साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।। हिशोब तुमचा चुकून जाता, तोच देह बनतो मारक, विनाश करीतो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।। बंधन पडते आत्म्याभोंवती, शरिरांतल्या वासने पायी, वासनेच्या आहारी […]

जीवन मार्गातील अडसर

जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले, परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले ।।१।। वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती, ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करीती ।।२।। षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो, सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो ।।३।। पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती, गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती ।।४।। थोडे […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत, प्रयत्न व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात ।।१।। सावध होऊनी प्रथम पाऊली, टाळावे संकट, मध्यभागी शिरल्यानंतर, दिसत नाही वाट ।।२।। मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली, चुकूनी पडतां पाऊल , खेचला जातो खाली ।।३।। जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटत जातो, मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो ।।४।। वेगवान जीवन […]

उपयोगीता हेच मूल्य

चष्मा लावूनी करीत होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण, दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून ।।१।। फुटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी, पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येऊनी ।।२।। चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम, खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम ।।३।। वस्तूचे मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती, तोलण्यास धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां […]

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देऊनी सर्व जनां, आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना ।।१।। शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी, फडफड करीत मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी ।।२।। जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकुनी हास्य टिपते, हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते ।।३।। अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसती, दिव्यामधले तेल संपता, काजळी […]

कवच

आघात होऊनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे, संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य ठरत असे ।।१।। दु:खाची चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई, कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।। दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी, प्रेमभाव अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी ।।३।। तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती, दु:खाचे वार झेलुनी, रक्षण त्याचे सदैव […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर […]

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे….१ प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२ तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३ जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व […]

1 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..