नवीन लेखन...

मनाचे श्लोक – ९१ ते १००

नको वीट मानू रघूनायकाचा | अती आदरे बोलिजे राम वाचा | न वेचे मुखी सापडे रे फुकाचा | करी घोष त्या जानकीवल्लभाचा ||91|| अती आदरे सर्वही नामघोषे | गिरीकंदरें जाइजे दूरि दोषे | हरी तिष्ठतू तोषला नामतोषे | विशेषे हरा मानसी रामपीसे ||92|| जगी पाहता देव हा अन्नदाता | तया लागली तत्वता सार चिंता | तयाचे […]

मनाचे श्लोक – ८१ ते ९०

मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो | समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81|| बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना | विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82|| जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी […]

मनाचे श्लोक – ७१ ते ८०

जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती | जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71|| न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही | महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72|| देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न […]

मनाचे श्लोक – ६१ ते ७०

उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे | तया अंतरी सर्वदा तेचि आहे | जनी सज्जनी वाद हा वाढवावा | पुढे मागुता शोक जीवी धरावा ||61|| निजध्यास तो सर्व तूटोनि गेला | बळे अंतरी शोक संताप ठेला | सुखानंद आनंद भेदे बुडाला | मनी निश्र्चयो सर्व खेदे उडाला ||62|| घरी कामधेनू पुढे ताक मागे | हरीबोध सांडूनि वेवाद लागे […]

मनाचे श्लोक – ४१ ते ५०

बहु हिंडता सौख्य होणार नाही | शिणावे परी नातुडे हीत कांही | विचारे बरे अंतरा बोधवीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||41|| बहूतांपरी हेचि आता धरावे | रघूनायका आपुलेसे करावे | दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||42|| मना सज्जना एक जीवी धरावे | जनी आपुले हीत तूवा करावे | […]

मनाचे श्लोक – ३१ ते ४०

महासंकटी सोडिले देव जेणे | प्रतापे बळे आगळा सर्व गूणे | जयांते स्मरे शैलजा शूलपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||31|| अहिल्या शिळा राघवे मुक्त केली | पदी लागता दिव्य होऊनि गेली | जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||32|| वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा | शशी सूर्य तारांगणे मेघमाळा | चिरंजीव केले जनीं दास दोन्ही […]

मनाचे श्लोक – २१ ते ३०

मना वासना चूकवी येरझारा | मना कामना सांडि रे दव्यदारा | मना यातना थोर हे गर्भवासीं | मना सज्जना भेटवी राघवासी ||21|| मना सज्जना हीत माझे करावे | रघूनायका दृढ चित्ती धरावे | महाराज तो स्वामि वायूसुताचा | जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा ||22|| न बोले मना राघवेंवीण कांही | जनी वाउगे बोलता सूख नाही | घडीने […]

मनाचे श्लोक – ११ ते २०

जगीं सर्व सूखी असा कोण आहे | विचारी मना तूंचि शोधूनि पाहे | मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले | तयासारिखे भोगणे प्राफ्त झाले ||11|| मना मानसी दुःख आणू नको रे | मना सर्वथा शोक च़िंता नको रे | विवेकें देहबुध्दि सोडूनि द्यावी | विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ||12|| मना सांग पां रावणा काय झाले | आकस्मात […]

मनाचे श्लोक – १ ते १०

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा | मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा | नमूशारदा मूळ चत्वार वाचा | गमू पंथ आनंत या राघवाचा ||1 | | मना सज्जना भक्तिपंथेचि जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे | जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे | जनी वंद्य ते सर्वभावे करावे ||2 | | प्रभाते मनी राम चिंतीत जावा | पुढे […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..