वचन
वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते । मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।। दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते । प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।। स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी […]