‘संस्कार’ विकत घेता येत नाही

गावातल्या आडावर बायका पाणी भरत होत्या. त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता. तर त्याला पाहुन ती म्हणाली, “तो बघा माझा मुलगा,
इंग्लिश मेडियामला आहे.”

त्यानंतर दुसरीचा मुलगा तिथुन निघाला होता.. तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली, “तो बघा माझा मुलगा, सीबीएसई ला आहे.”

तेवढ्यात तिसरीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला… पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला, “आई चल घरी.”

त्याची आई म्हणाली, “मराठी शाळेत शिकत आहे.”

आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या.

सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील ‘संस्कार’ विकत घेता येत नाही..!

Avatar
About अमित कुळकर्णी 14 Articles
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…