नवीन लेखन...

सांगना बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?

रुसलेच मी कधी तर लाडोबा मला मंननार का?
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
बघते रोज मैत्रीणाला बाबांसोबत त्यांच्या बोलतांनाबाबा
माझे आसवे वाहतात तेव्हा तुम्ही पुसण्यासाठी येणार का
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
शब्द गोठू जातात माझे फोटो तुमचा बघताना
आठवणी असतात सोबती प्रवास जीवणानाचा करतांना
प्रवासात थोडी साद देण्यास तुम्ही येणार का?
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
लाडकी मी तुमची असेच का सोडून गेले मला
जाणिव होते तुमची ती परत तुम्ही पूर्ण करणार का?
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
आयुष्याच प्रवास अजून आहे खूप दूर
जाणिव नाही एकटे चालण्याची तुम्ही परत माझे बोट धरुन चालणार का?
सांगना बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?….

— ऍड विशाखा समाधान बोरकर
पातूर जी.अकोला.

Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar 18 Articles
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..