नवीन लेखन...

कोकण– ” टिपता किती टिपशील या कॅमेऱ्याने ” !

कोकणचे किनारे, मंदिरे, डोंगर आणि दाट झाडीने झाकलेला निसर्ग म्हणजे भन्नाटच ! आम्हाला दाभोळच्या खाडीतून जाताना आधी दुपार, मग संध्याकाळ, रत्नागिरीच्या जिंदाल कारखान्याजवळ आणि गणपतीच्या मंदिर परिसरात रात्र आणि दुसऱ्या दिवशी पावस खाडीजवळ पुन्हा स्वच्छ सकाळ लाभली. छायाचित्रांमध्ये तर माझी ” टिपता किती टिपशील या कॅमेऱ्याने ” अशी स्थिती झाली होती.
जय परशुराम !

–मकरंद करंदीकर

Avatar
About मकरंद करंदीकर 42 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..