नवीन लेखन...

खरे श्रीमंत

आनंद मोजता येत नाही
जवळ असलेल्या नोटांमध्ये
श्रीमंती मोजता येत नाही
आलिशान फ्लॅटच्या भव्यतेमध्ये

किती ही पैसा असला
तरी तो कमीच भासतो
दुसऱ्याचा महाल बघून
आपला फ्लॅट छोटा वाटतो

दुःख भोगल्यावर कळतं
की सुख काय असतं
दुसऱ्यांच्या वेदना पाहिल्या की कळतं
आपण खरं तर किती श्रीमंत असतो

— दिप्ती गोगटे

Avatar
About दिप्ती गोगटे 1 Article
मी सौ. दिप्ती गोगटे M.Sc. झाले असून १२ वर्षे IT क्षेत्रात काम केले आहे.२०२० पासून सातत्याने कविता लेखन करत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..