नवीन लेखन...

एक विनोदी निबंध

शिंदे सर – बंड्या तुला Girlfriend यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. लिहला का??

बंड्या -हो सर..

शिंदे सर – बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला..

बंड्या – मित्रांनो..आज आपण एक अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे..

ह्या जीवाचे नाव मराठी मधे प्रियसी आणि इंग्रजीत Girlfriend. हे जीव मुख्यता शाळा/कॉलेज मधे सापडतात..

याचा पौष्टिक आहार आहे Boyfriend चे डोक आणि पॉकेट

ह्या प्राण्याला नेहमी.. नाराज होताना आणि नाटक करताना पाहिले जाते..

ह्या जीवाचे सर्वात खतरनाक हत्यार.. रडणे आणि Emotionally Blackmail करन आहे..

ह्या जीवाच्या संपर्कात आल्यावर Tension नावाचा आजार होऊ शकतो.. ज्याचा उपाय म्हणजे फक्त ह्या जीवापासुन लांब राहने!!

शिंदे सरानी बंड्याचा श्रीफळ देऊन सत्कार केला..

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..