नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

कॅप्टन विक्रम बत्रा

कारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला. […]

अभिनेते कुलदीप पवार

त्यावेळी त्यांची दाढी वाढल्यामुळे ते भारदस्त दिसत होते आणि अशातच त्यांची एक माणसाशी ओळख झाली ते गृहस्थ पवारांना ‘ नाट्यसंपदेच्या ‘ कार्यालयात घेऊन गेले. आणि तेथे ‘ नाट्यसंपदे ‘ ला ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ या नाटकासाठी हवा होता तसा संभाजी कुलदीप पवार यांच्या रूपाने सापडला. […]

पायी चालणारे आमदार गणपतरावजी देशमुख…

55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात, महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतात अशी महान व्यक्ती सापडणार नाही…!! हे आहेत सांगोल्याचे आमदार मा.गणपतरावजी देशमुख साहेब…. ते सतत 55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात, बसने प्रवास करतात, आजही जुन्याच घरात राहतात, दर टर्मला एक रूपयाही न वाटता तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हेच विशेष… कारण गोरगरिबांच्या […]

स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार वसंत गोविंद पोतदार

वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. […]

ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन

‘अरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींच्या बरोबर केले आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत असत. […]

वीरांगना नीरजा भानोत

भारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या. […]

कवयित्री कविता महाजन

कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. […]

1 127 128 129 130 131 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..