“सिध्दगन्धर्वयक्षाद्दैरसुरैरमरैरपि । सेव्यमाना सदा भूयात् सिध्दीदा सिध्दिदायिनी ।।” नवरात्रात आपल्या वेगवेगळया स्वरुपांत चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबिज, महिषासुर आदी लक्षावधी दैत्यांचा विनाश करणार्या देवी “सिद्धीदात्री” चा महिमा अलौकिक आहे. […]
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी खासगी आयुष्यावर आरटीआय कायद्याचे अतिक्रमण होत असल्याची चिंता व्यक्त करून अतिक्रमणचा त्रास रोखण्यासाठी ‘राईट टू प्रायव्हसीचा कायदा’ मजबूत करण्याची गरज असल्याचे सुतोवाच केले. […]
नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली. एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या. […]
अश्विन शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्र, घट:स्थापना होते. नवरात्र म्हणजे ९ दिवस व ९ रात्र अशी समजूत आहे. काही वेळा आठ किंवा दहा दिवस येतात. त्यावेळी यावर चर्चा सुरु होते. यावर धर्मसिंधू ग्रंथात असे म्हटले आहे […]
आता भारताला सीमेवरून होणाऱ्या परकीय आक्रमणाबरोबरच इंटरनेट आणि सोशल साईट्सच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यावरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सायबर क्राईम मधील कायद्याच्या अंमलबजावणी कडे सरकारने लक्ष देणे ही काळाची गरज झाली आहे. आता यापुढे होणारे हल्ले हे इंटरनेटच्या माध्यमातून देखील होऊ शकतात याची ताजी झुळूक लागलेल्या भारताने या घटनेतून आज वेळीच शिकून शहाणे होण्याची गरज आहे. पर्यायाने आपण सर्व नेटीझन, इंटरनेट आणि सोशल साईट्स हाताळताना जागरूक राहणे सुरक्षित भारतासाठी गरजेचे आहे. […]
भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे. […]