नवीन लेखन...

व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्‍याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.

पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?

  देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत […]

एका बाईची शहाणपणाची कथा

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान… म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी […]

१.०० ते ४.०० झोप म्हणजे झोप

एक मॅटर्निटी होम वेळ दुपार १.१५ एक प्रसूती होते आई नॉर्मल बेबी नाॉर्मल पण बाळ शांत निपचित पडून सगळी कडे आनंद मिश्रीत टेशंंन नर्सेसची धावपळ डाॅक्टरची गडबड मुख्य डॉक्टरला पाचारण मुख्य डॉक्टर कडून तपासणी निरनिराळ्या तपासण्या सगळे रिपोर्ट नॉरमल बाळ अजूनही शांत पणे पडून असे होईतो ४.०० वाजले , सगळे चिंतेत , आणि अचानक बाळ मोठ्या […]

सच्चे मित्र

माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसलो होतो. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मित्रांना टाळत होतो, भेटी कमी झाल्या होत्या. बायको सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता. मित्रांना टाळून आम्ही सिनेमाला जात […]

सुखाचे क्षण

सुख सुख म्हणतात ते हेच… ….. आणखी काय पाहिजे…..छोटी छोटी सुख शोधाल तर जीवन जगाल !!! […]

भक्तीयोग

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का ? गणेशांना आवडतो म्हणून ! का आवडतो ? गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. […]

चीन इन मिन तीन

दि. 16 जून ला चिनी सैनिक dolkamm पठारावर भूतान आणि भारतीय सीमेच्या बाजूने आक्रमण करीत असलेले व त्यांना आपले सैन्य हातानेच थांबवत असल्याचे videos मीडिया वर सध्या झळकताहेत. दोन देशातील मोठे नेते गळाभेट घेत असताना चिनी राजकर्त्यांना हे असले विश्वसघातकी वागणे कसे सुचते असा प्रश्न माझ्यासारख्या अनेक सामान्यांना पडतो? आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल सामान्य लोकांना त्यातून भारतातील तर […]

एक सामान्य करदात्याच पत्र

मी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात. […]

माननिय.. आदरणीय पवार साहेब

आता साहेबांनी या गोष्टींचा विचार करून सक्रीय राजकारणातुन निवृत्ती घेऊन पूर्णवेळ इतिहासाच्या अभ्यासाला द्यावा म्हणजे आजवर जसे राजकारणात राहून शेतकऱ्यांचे भले केले तसे आता तुमच्या अभ्यासामुळे इतिहास संशोधकांचा देखील फायदा होईल. […]

सहज एकदा फेरफटका मारताना

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत  “राग” भेटला मला पाहून म्हणाला… काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? मी म्हणालो अरे नुकताच “संयम” पाळलाय घरात आणि “माया” पण माहेरपणाला आली आहे.. तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!! पुढे बाजारात  “चिडचिड” उभी दिसली गर्दीत, खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात  “अक्कल” नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी […]

1 2 3 4 5 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..