नवीन लेखन...

सर्वात मोठ्ठे कन्फुजन….

किती आहे भुजबळांची मालमत्ता?

– नाशिक भुजबळ फार्म – 5 कोटी
– राम बंगला, नाशिक – दीड कोटी (समीर भुजबळ)
– गणेश बंगला, नाशिक – 1 कोटी
– 3 एकर जमीन, नाशिक – 25 कोटी
– भुजबळ पॅलेस – 60 कोटी
– ठाण्यात पारसिक बंगला – पाच कोटी
– सुखदा बंगला – 6 कोटी
– येवला ऑफिस आणि बंगला – 10 कोटी (पंकज)
– मनमाड येथील जमीन – 10 कोटी
– दिंडोरीतील द्राक्ष मळा – पाच कोटी (पंकज)
– माणेक महल, चर्चगेट – पाच कोटी (पंकज)
– माहिममधील फ्लॅट – पाच कोटी
– नवी मुंबईतील घर आणि दुकान – पाच कोटी
– 30 एकर जमीन – 600 कोटी
– पेंटिंग आणि परदेशी आर्ट पीस – 100 कोटी
– जुहूच्या वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट – 40 कोटी
– 60 किलो सोने – 18 कोटी
– हिरे – 10 कोटी
– वाहने – रेंज रोव्हर 2 कोटी, बीएमडब्ल्यू 7 सीरिज सव्वा कोटी, लॅण्ड क्रूझर 50 लाख, मर्सीडीज टू 1 कोटी
– आर्मस्ट्रॉंग एनर्जी – 200 कोटी
– नाशिकचा पॉवर प्लॅंट – 25 कोटी
– नाशिक शिलापूर येथे जमीन – 30 कोटी
– गिरणा शुगर मिल – 30 कोटी
– आर्मस्ट्रॉंगच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या नावाने 250 एकर जमीन – 100 कोटी
– भुजबळ वाईन्स – 155 कोटी
– नाशिकची कन्सल्टिंग कंपनी – 10 कोटी
– मुंबईतील दादर येथे इन्फ्रा कंपनी – 35 कोटी
– देविशा इन्फ्रा, नवी मुंबई – 600 कोटी
– “बलु सर्कल’च्या नावाने गुंतवणूक – 600 कोटी
– भावेश बिल्डर – 50 कोटी
– परवेश कन्स्ट्रक्‍शन – सांताक्रूझ निवासस्थान, वांद्रे येथे हाफिज महल, लोणावळा येथे बंगला व हेलीपॅड आणि नाशिक येथे निवासी इमारत – 330 कोटी
– आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर – 35 कोटी
– नाशिक एमआयडीसीत जय इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. – 25 कोटी
– माझगाव येथे राबरेक्‍स इंडस्ट्री – 25 कोटी
– पनवेल येथे सुवी रबर प्रा. लि. साठी शेड – 2 कोटी
– बाभूळगाव- येवला येथे 105 एकर जमीन – 25 कोटी
– वांद्रे येथील फ्लॅट – 5 कोटी
– भुजबळ वाईन्सच्या नावाने उज्जैन येथे 350 एकर जमीन – 60 कोटी

हि सर्व दादरला रस्त्यावर भाजी विकून मिळवलेली संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर करावे.

भुजबळ “निर्दोष” (!!) सूटण्या आधी आख्या महाराष्ट्राला हे कळु दे…

— मकरंद 

लेखकाचे नाव :
डॉ. भगवान नागापूरकर 9004079850
लेखकाचा ई-मेल :
bknagapurkar@gmail.com
Avatar
About Guest Author 521 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..