नवीन लेखन...

भटकलेले शिल्पकार

॥आम्ही भारताचे शिल्पकार॥
आम्हीच घडवतो भविष्य
आम्हीच घडवतो वर्तमान
नव्या भारताच शिल्पकार
आम्ही नव्या भारताचे शिल्पकार
राजनेत्यांचे गुलाम आम्ही
पत्रकारांचे भक्त साकार
देशाचे ना आम्हाला काही
ना स्वप्नांना आकार
नव्या भारताचे शिल्पकार….
दंगे घडवु नेत्यांपायी
फोडु दुसरर्‍यांचे घरदार
सामान्यांचे आवाज दाबु
ना करु त्यांना सहकार
नव्या भारताचे शिल्पकारंं……
असुरक्षित भारत लक्ष आमुचे
अयोग्य मतदान
भविष्यात आमच्या अंधकार
तरीहि नव्या भारताचे शिल्पकार आम्ही
नव्या भारताचे शिल्पकार

— रुग्वेद जानभोर

Avatar
About ऋग्वेद रंगनाथ जानभोर 1 Article
मी सध्या एस .वाय . बिकॉम कऱत आहे . मला लेखन आणि वाचनाची आवड आहे .मला लेखक बनायची इच्छा आहें.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..