नवीन लेखन...

बाप बाप म्हणजे काय

बाप बाप म्हणजे काय कसा असतो ठाव नाय..

बाप बाप म्हणजे काय
कसा असतो ठाव नाय  !

व्हते मी पाळण्यात जव्हा

देवा घरी गेला तो तव्हा !

शेजारला व्हती मैत्रीण चिऊ

तिचा बाप आणत व्हता खाऊ !

माला वाटे तिचा हेवा

मालाबी बाप हवा !

डोळे  माझे पाणावलेले असत 
माय कड जाय मी पुसत !

तक्रार एकच व्हती  माझी , “का नाय माला बी बाप “?

कुरवाळुनी माय म्हणे 
मीच तुझी माय  न  मीच तुझा बाप!”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..