नोव्हेंबर १३ : ग्रीक विद्वान आणि वॉर्नची ‘गाबा’गिरी
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे.
[…]
