पांडुरंग चाले विठ्ठलाची वाट
एक पाय भूवरी, एक विटेवर
सेवेलागी बैसला पुंडलिक
देव वाट पाहे दारावर
पूर्व पुण्याई आली रे फळाला
पांडुरंग उभा राहे दाराला
कालिदास वदे बैसोनी पाही
विठू पुंडलिका आत्मभेटी
पांडुरंग चाले विठ्ठलाची वाट
एक पाय भूवरी, एक विटेवर
सेवेलागी बैसला पुंडलिक
देव वाट पाहे दारावर
पूर्व पुण्याई आली रे फळाला
पांडुरंग उभा राहे दाराला
कालिदास वदे बैसोनी पाही
विठू पुंडलिका आत्मभेटी
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply