श्री कृष्णाच्या हातांतील जादू
हे घनश्यामा श्रीकृष्णा कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना ।।धृ।। बोटे फिरवूनी मुरलीवरी सप्तसुरांची वर्षा करी सर्वा नाचवी तालावरी रंगून जाती हे श्रीहरी बोटांमधली किमया तुझी, नाहीं कळली कुणा ।।१।। कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना बोटांत बोटे गुंतवी राधेला तूं नाचवी गोपींना तूं गुंगवी गोपांना तू खेळवी कशी लागते ओढ तुझी, […]