नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

टाच दुखी

एच.आय.व्ही. किंवा हिपेटायटिस बी हे आजार पन्नास वर्षांपूर्वी कुणाला माहिती नव्हते. आजकाल हे आजार माहिती झाले. त्यावर संशोधन चालू झाले आणि काही प्रमाणात आटोक्यात आणण्यापर्यंत यश पण मिळते आहे. तसाच एक नवीन आजार आजकाल फार वाढलेला दिसतो. तो आहे “टाच दुखणे”. हा आजार खूप जुना फक्त आजकाल प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते. टाचदुखी काही जीवघेणा आजार […]

१७ एप्रिल – जागतिक हेमोफिलिया दिवस

आज १७ एप्रिल.  जागतिक हेमोफिलिया दिवस. हिमोफेलिया हा रक्ताचा आजार समजला जातो. शरीरात रक्त गोठण्यासाठी तेरा घटक असतात. ‘हिमोफेलिया’च्या पेशंटमध्ये आठ क्रमांकाचा घटक कमी असेल तर ‘हिमोफेलिया ए’ नावाचा आजार होतो. नऊ क्रमांकाच्या घटकाची कमतरता असल्यास ‘हिमोफेलिया बी’ आणि अकरा क्रमाकांचा घटक नसल्यास ‘हिमोफेलिया सी’ असे आजार होतात. हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो ०.०१ टक्के […]

छातीत अकस्मात दुखणे

छातीत दुखण्याचे जाणवणे विविध प्रकारचे असू शकते. ते तीव्र किंवा सौम्य असू शकते. एखादा चाकू खुपसल्याप्रमाणे अथवा गुद्दा मारल्यानंतर दुखावे असे असते. सतत अथवा ठोके पडल्याप्रमाणे स्पंदनात्मक प्रवृत्तीचे असते, ते एका बोटाने जागा दाखविता येण्याजोग्या जागेत अथवा तळहात ठेवून अंदाजे जागा आखून दाखविता येते. हृदयविकाराची वेदना केवळ छातीतच मर्यादित असेल असे नसते. हृदयविकारात दुखणे छातीवर, जबड्यावर, […]

गुलमोहोर

एप्रिल व मे महिन्यात गुलमोहोर फुलतो. त्याच्या पाकळ्यांचा सडा जमिनीवर पडतो. ह्या 10–15 पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून, सकाळ दुपार व संध्याकाळ हे पाणी पिण्याने उन्हाळ्याच्या उष्णतेचा त्रास व पित्ताचा त्रास कमी होतो. माझी आई व सासुबाई दोघीना पित्ताचा खूप त्रास होता. त्या दोघीना गुलमोहोराचे पाणी रोज दिले. आणि त्याना पित्ताचा त्रास पुढे […]

मन कि बात- डिप्रेशनवर मात

आयुमित्र दिनांकट ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम ही वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम फ्करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते. ह्यावर्षी डिप्रेशन-लेट्स टॉक” ही थीम आहे. मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा शशी थरूर […]

गजरा…

“हे घे गजरा,माळ तुझ्या केसात.”..मी माझ्या ‘so called Modern’समजणार्‍या मैत्रीणीला ‘offer’ केले.. “ओह..गजरा,No way,सुमेधा,its so old fashioned!!…इति माझी मैत्रीण.. तिचे हे उद्गार ऐकून मी २सेकंद तिच्याकडे टकामका पाहू लागले.. “काय झालं?वाईट वाटलं का तुला?”..माझ्या मैत्रीणीचे हे वाक्य ऐकून मला तिची किवच आली..मनात म्हणलं,वाईट कसलं वाटतयं,हसू येतयं..गजरा,old fashioned?म्हणे…आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या,चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत.. […]

1 … 84 85 86 87 88 … 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..