नवीन लेखन...

मराठीसृष्टीचा नवा-कोरा `लेखन मंच’

मराठी भाषेत संगणकावर काम करण्यासाठीच्या A- to Z सुविधा देणार्‍या आणि येणार्‍या सर्व अडचणींवर मात करण्याची क्षमता असलेल्या एकमेव `लेखन मंचा’ची घोषणा दि. ८ ऑक्टोबर २०१९ रोजी विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर झाली.

`मराठीसृष्टी’ सहित अनेक वेबपोर्टलवर असलेल्या अनेक सुविधा आता सर्वसामान्यांना उपलब्ध….

या लेखन मंचासाठी नोंदणी सुरु झाली आहे. या लेखन मंचामध्ये असलेल्या सुविधांची यादी बरीच मोठी आहे. ही तर फक्त झलक आहे… पुढे याची विस्ताराने माहिती येतच राहील.

लेखन मंचावरील महत्त्वाच्या सुविधा : 

  • क्लाऊड आधारित अत्याधुनिक Visual Editor. सर्व सुविधा Microsoft Word सारख्या
  • सुरक्षित लॉग-इन व्यवस्था
  • अतिशय सोप्या पद्धतीने, विविध प्रकारचे किबोर्ड वापरुन टायपिंग
  • मराठीत बोलून टाईप करण्याची सोय
  • ऑनलाईन क्लाऊडवर कितीही लेखन साठवण्याची सोय
  • सर्व लेखन एकाचवेळी न करता.. ब्रेक घेऊन लेखन करण्याची सोय.
  • मराठी स्पेलचेकर
  • सर्व लेखन क्लाऊडवर ठेवताना Encrypted स्वरुपात ठेवण्याची सोय
  • आपले लेखन थेट फेसबुक, WhatsApp, इ-मेल वगैरेद्वारे शेअर करण्याची सोय
  • सर्व लेख एकाच ठिकाणहून दाखवण्यासाठी आपले खास पान
  • संपूर्ण लेखन एकाच ठिकाणाहून उपलब्ध करुन मित्रांना केवळ एकच लिंक देण्याची सोय
  • www.yourname.com सारखी तुमची स्वतःची वेबसाईट करण्याची सोय.
  • प्रत्येक लेखावर प्रकाशित केल्याचा Date and Time Stamp. त्यामुळे लेखनाच्या स्वामित्त्वहक्काचा वाद आल्यास पुरावा देणे शक्य.
  • लेखन JPG image स्वरुपात किंवा PDF स्वरुपात डाऊनलोड करुन शेअर करण्याची सोय. यामुळे आपले लेखन आपले नाव काढून पुढे पाठवणार्‍या प्रवृत्तींना आळा.
  • प्रत्येक लेख .DOC, .TXT किंवा .PDF स्वरुपात डाऊनलोड करण्याची सोय
  • JPG आणि PDF मध्ये तुमच्या स्वतःचा watermark देण्याची सोय

याशिवाय इतर अनेक सुविधासह असलेल्या या लेखन मंचाचा फायदा जरुर घ्या.

नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी support@marathisrushti.com येथे मेल पाठवा…

 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..